कोकणदोडामार्गमहाराष्ट्रशासकीय

वझरेतील तलाठी कार्यालय सुरू करा !

*🛑वझरेतील तलाठी कार्यालय सुरू करा !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴दोडामार्ग, दि-०७:-* वझरे येथील तलाठी कार्यालय गेल्या दीड वर्षापासून बंद आहे. या कार्यालयनि गेले आठ महिने वीज बिल न भरल्यामुळे तेथील वीज कनेक्शन देखील बंद करण्यात आलेले आहे. ते पाहता याकडे लक्ष वेधण्यासाठी दोडामार्ग तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा वझरे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी दिला आहे. दोडामार्ग शहराजवळ असलेल्या वझरे गावाच्या प्रवेशद्वारालगतच वझरे तलाठी कार्यालय आहे. गेली दीड वर्षे हे कार्यालय बंद असून तेथील ग्रामस्थांना त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
या कार्यालयाने गेले आठ महिने विजेचे बिल न भरल्यामुळे कार्यालयातील वीज कनेक्शन महावितरणकडून बंद करण्यात आलेले आहे. गावात तलाठी उपलब्ध होत नसल्यामुळे शेती तसेच अन्य कामकाजाच्या अनुषंगाने वझरे ग्रामस्थांसाठी अडचणी उभ्या राहतात. त्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १५ ऑगस्ट रोजी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा सरपंच सुरेश गवस, उपसरपंच चंद्रकांत नाईक, सदस्य बाळा शिरोडकर, विकास गावडे, मोहिनी खोत, शीतल गवस, समीर पर्येकर आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!