कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

आंदोलनासाठी शाळा बंद नको!..

*🛑 आंदोलनासाठी शाळा बंद नको!..*

*🛑 शिक्षण संस्थाचालक मंडळाचे आवाहन..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴झाराप, दि-०५:-* मुख्याध्यापक संघटनेच्या नेतृत्वाखाली सहा ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘शाळा बंद’ आंदोलनाला सिंधुदुर्ग शिक्षण संस्थाचालक मंडळाचा विरोध नसून शाळांनी आपापल्या संस्थांकडून पूर्वपरवानगी घेऊन शाळा बंद राहणार नाही, याची खबरदारी घेऊन आंदोलन करावे. इतर संघटनांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या आंदोलनात सामील होणार नाही, अशी भूमिका घेतल्यास त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात येऊ नये. तसेच आंदोलनासाठी शाळा बंद ठेवू नये, असे आवाहन संस्थाचालक मंडळाचे अध्यक्ष जी. एम. सामंत यांनी केले आहे.
संस्थाचालक मंडळाची बैठक रविवारी पणदूर हायस्कूल येथे झाली. सहा ऑगस्ट रोजी मुख्याध्यापक संघटनेच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष जी. एम. सामंत यांनी स्पष्ट केले की, मुख्याध्यापक संघटनेच्या नियोजित सहा ऑगस्ट रोजीच्या ‘शाळा बंद’ आंदोलनास संस्थाचालक संघटना पाठिंबा देऊ शकत नाही. मात्र, आंदोलनास संघटनेचा विरोध राहणार नसल्याचे सामंत यांनी म्हटले आहे. काका मांजरेकर यांनी आभार मानले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!