कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

आमदार राणेंच्या जनसंपर्क अभियानाला आजपासून प्रारंभ

*🛑आमदार राणेंच्या जनसंपर्क अभियानाला आजपासून प्रारंभ*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०५:-* कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे ५ ऑगस्ट म्हणजेच श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी श्री देव कुणकेश्वराची पूजा करून आपल्या जनसंपर्क अभियानाला सुरुवात करणार आहेत. या अभियानांतर्गत ते तीनही तालुक्यातील २६३ गावांना भेटी देऊन जनतेशी संवाद साधणार आहेत. राणे यांनी आपल्या आमदारकीच्या दहा वर्षांच्या कालावधीतील केलेल्या विविध विकासकामांचा लेखा-जोखा यानिमित्ताने जनतेसमोर मांडला जाणार आहे. याशिवाय जनतेच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या जाणार आहेत. या काळातं २६३ गावांना भेटी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत मतदारसंघातील जनतेशी संवाद साधून आशीर्वाद घेणार आहेत. या अभियानात प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!