कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

मळगांव इंग्लिश स्कूलच्या नूतनीकरणासाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार

*🛑मळगांव इंग्लिश स्कूलच्या नूतनीकरणासाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार*

*🛑प्रशालेच्या सन २००१ – ०२ च्या एस एस सी बॅचकडून देणगी स्वरुपात केली मदत*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*

*🎴सावंतवाडी, दि-०५:-* मळगांव इंग्लिश स्कूलच्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी
माजी विद्यार्थी परिवाराने पुढाकार घेतला आहे. त्यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाच्या पूर्ततेसाठी कार्यकारी मंडळांने माजी विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. या आवाहनास प्रतिसाद देत प्रशालेच्या सन २००१ – ०२ एस एस सी बॅचने ३१ हजार २११ रुपये रुपयाची देणगी तर पांडुरंग राऊळ याने वैयक्तिक ११ हजार रुपयांची देणगी सुपुर्द केली. २००१ – ०२ च्या बॅचचे अमर पेडणेकर, भास्कर कानसे, पूनम गुडेकर, रोशन धारगळकर, सुजाता वालावलकर , भाग्येश पारकर, दीपिका नार्वेकर, स्मिता राऊळ, अर्चना राऊळ, आरती राऊळ, राजा राऊळ, नवनाथ राऊळ, प्रवीण शिरोडकर, तेजस्विता सावंत, सचिन बर्डे, प्रकाश तांबुळकर, चेतना शिरगांवकर, निलेश चव्हाण , दिनेश गावडे, संदेश सोनुर्लेकर, उमेश गुडेकर, श्यामसुंदर वरक या माजी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यासाठी माजी विद्यार्थी पांडूरंग राऊळ व राजेश राऊळ यांनी विशेष मेहनत घेतली. या सर्व विद्यार्थ्यांचे मळगांव ऐक्यवर्धक संघाचे अध्यक्ष शिवराम मळगांवकर,कार्याध्यक्ष नंदकिशोर राऊळ, सचिव आर.आर.राऊळ, स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, मुख्याध्यापक मारुती फाले, पर्यवेक्षक सुनील कदम, माजी विद्यार्थी परिवार,संस्था, शालेय समिती, माता पालक,शिक्षक पालक संघ, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या दातृत्वाबद्दल कौतुक केले व आभारही मानले. इतर विद्यार्थ्यांनीही प्रशालेच्या या कार्यात सहभाग घेऊन मदत करावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!