कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

युवासेना कलमठ शहर प्रमुख धीरज मेस्त्री यांचा कणकवली तालुका खरेदी -विक्री संघांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यावर पलटवर

*🛑युवासेना कलमठ शहर प्रमुख धीरज मेस्त्री यांचा कणकवली तालुका खरेदी -विक्री संघांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यावर पलटवर*

*🛑”कृषी मित्र” खताची गुणवत्ता न तपासता विक्री केली हे अध्यक्षांनी केले मान्य*

*🛑”शेतकरी संघ हा शेतकऱ्यांचा आहे, तुमच्या कमिशन एजेटांचा नाही !”*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-०३:-* कणकवली तालुका खरेदी -विक्री संघाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना युवासेना कलमठ शहर प्रमुख धीरज मेस्त्री यांचे प्रतिउत्तर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे काका, वडील हे शेतकरी खरेदी -विक्री संघांचे फाऊंडर मेंबर आहेत, मराठा मंडळ चे देखील फाऊंडर मेंबर आहेत, तसेच त्त्यांचे सामाजिक कार्यात असेल सहकार क्षेत्रात नाईक कुटुंबियांचे मोठे योगदान आहे. हे सर्व श्रोत आहे. पण तुमचे नेते मंडळी हे आयत्या बिळा वर नागोबा झालेले आहेत, तुमचे नेते आता मराठा मंडळ चे अध्यक्ष आहेत, शेतकरी खरेदी विक्री संघ देखील तुमच्या ताब्यात आहे. पण जो वसा शिवराम भाऊ, मनोहर सावंत यांच्यासारख्या महर्षीनी जपला तो वसा तुम्ही जपता आहात काय? यात तुम्ही यशस्वी ठरला आहात काय? हा खरं तर अभ्यास करण्याचा विषय आहे. शिवराम भाऊंनी शेतकरी खरेदी संघ हा शेतकऱ्यांनसाठी स्थापन केलेला होता तो तुमच्या एजेंटांसाठी स्थापन केलेला नाही.त्यांनी जो खरेदी विक्री संघाचा वसा ठेवला आहे तो तसाच रहावा अशी आमची भावना आहे. त्यामुळे कुटचाही गालगोट शेतकरी खरेदी -विक्री संघावर लागू नये ही आमची तळमळ आहे. पण तुमच्या सारखे लोग असतील मधले कमिशन एजेंट असतील कायमच जेथे कमिशन जास्त मिळत असेल, म्हणजे खत किव्हा कीटकनाशके असतील या सारखे खते ठेवली जातात. यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होते तसेच त्याची मेहनत ही पाण्यात जाते. शेतकरी खरेदी विक्री संघांचे अध्यक्ष प्रकाश सावंत यांनी काल स्वतः च सांगितले की कृषी मित्र खताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठविले आहेत, म्हणजे या खताची गुणवत्ता आधी का तपासली नाही गेली? गुणवत्ता न तपासता तुम्ही हे खत विक्री साठी ठेवले ही तुमची चूक तुम्ही मान्य केली आहात. त्याचबरोबर देवगड खरेदी विक्री संघाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याचे 62 हजार रुपये हे शेतकऱ्यांना पाठी दिले गेले आहेत. कणकवलीत जर नुकसान ग्रस्त असतील तर कणकवली खरेदी विक्री संघाला देखील नुकसान भरपाई द्यावी लागेल.त्यामुळे युवासेनेच्या आंदोलनाला यश आले आहे. तुम्ही तेच खत तुमच्या खरेदी विक्री संघातून विकले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उ. बा.ठा शिवसेना -युवासेना झगडणार, शेतकऱ्यांनवरती अन्याय करू देणार नाही, त्यामुळे ह्या कृषी मित्र खाताला काळ्या यादीत टाकावं अशी आमची मागणी आहे, अशी मागणी युवासेना कलमठ शहर प्रमुख धीरज मेस्त्री यांनी केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!