शिरशिंगे गावात राजकीय पक्षाचे नेते,देणगीदार संस्था आणि चाकरमानी यांच्या माध्यमातून गावातील शाळेतील मुलांना शालेय साहित्य वाटप
*🛑 शिरशिंगे गावात राजकीय पक्षाचे नेते,देणगीदार संस्था आणि चाकरमानी यांच्या माध्यमातून गावातील शाळेतील मुलांना शालेय साहित्य वाटप*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :नाना धोंड*
*🎴शिरशिंगे, दि-०२:-* बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी शिरशिंगे गावात वेगवेगळ्या माध्यमातून शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये पालकमंत्री मा.श्री. रविंद्र चव्हाण साहेब, भाजपा यांच्या माध्यमातून वह्यांचे वाटप, मा. श्री.विशाल परब साहेब, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून दप्तर वाटप, मा. सौ. अर्चनाताई घारे-परब मॅडम यांच्या माध्यमातून वह्यांचे वाटप आणि सद्गुरू श्री अवधूतानंद महाराज सेवा मंडळ, माडखोल व शिरशिंगे ग्रामस्थ आणि चाकरमानी यांच्या माध्यमातून इतर शालेय साहित्य अशा वेगवेगळ्या दात्यांच्या माध्यमातून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिरशिंगे सरपंच श्री. दिपक राऊळ, उपसरपंच श्री. सचिन धोंड, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, पालक वर्ग, शाळा मुख्याध्यापिका सौ. सोनटक्के मॅडम, सौ. सांगेलकर मॅडम, अंगणवाडी सेविका, माजी सरपंच श्री. नारायण राऊळ, जीवन लाड, पांडुरंग राऊळ, गणपत राणे, गणपत राऊळ, प्रशांत देसाई, राजेंद्र सावरवाडकर, यशवंत राऊळ, भाऊ राऊळ, फटू राऊळ आदी ग्रामस्थ उपस्थित होत. यावेळी शाळा मुख्याध्यापिका सौ. सोनटक्के मॅडम यांनी शाळेच्या वतीने सर्व दात्यांचे व उपस्थितांचे हार्दिक आभार व्यक्त केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

