कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

शिरशिंगे गावात ” माझी वसुंधरा अभियान 5.0″ या अभियानात सहभागी होण्यासाठी गटविकास अधिकारी साहेब यांचे आवाहन

*🛑 शिरशिंगे गावात ” माझी वसुंधरा अभियान 5.0″ या अभियानात सहभागी होण्यासाठी गटविकास अधिकारी साहेब यांचे आवाहन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :नाना धोंड*

*🎴शिरशिंगे, दि-०२:-* शिरशिंगे गावात ” माझी वसुंधरा अभियान 5.0″ या अभियानात सहभागी होण्यासाठी मा. गटविकास अधिकारी मा. श्री. वासुदेव नाईक साहेब आणि मा. श्री. कृषी विस्तार अधिकारी श्री. एकनाथ सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिरशिंगे ग्रामपंचायत येथे बैठक संपन्न झाली. यावेळी शिरशिंगे सरपंच श्री. दिपक राऊळ, उपसरपंच श्री. सचिन धोंड, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आरोग्य सेवक, वनरक्षक, आशा सेविका, शाळा मुख्याध्यपक, अंगणवाडी सेविका, माजी सरपंच श्री. नारायण राऊळ, जीवन लाड, पांडुरंग राऊळ, गणपत राणे, गणपत राऊळ, प्रशांत देसाई, राजेंद्र सावरवाडकर, यशवंत राऊळ, भाऊ राऊळ, फटू राऊळ, गुणाजी धोंड आदी ग्रामस्थ उपस्थित होत. यावेळी सरपंच श्री. दिपक राऊळ यांनी गावातील ग्रामस्थांना या अभियान मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले तसेच आपण पुढच्या पिढीसाठी पृथ्वी वाचवण्यासाठी योगदान द्यावे आणि अधिकारी साहेबांना तसा विश्वास देऊन आणि साहेबांचे आभार मानून बैठकीची सांगता केली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!