कणकवलीकोकणमहाराष्ट्रशासकीय

एसटी’च्या ऑगस्ट प्रवासी राजा दिनाचे नियोजन जाहीर

*🛑एसटी’च्या ऑगस्ट प्रवासी राजा दिनाचे नियोजन जाहीर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०१:-* महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागातर्फे सिंधुदुर्ग विभागात ऑगस्ट महिन्यात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. यात २ ऑगस्ट रोजी कुडाळ, ५ रोजी वेंगुर्ले, ९ रोजी सावंतवाडी, १२ रोजी मालवण, १६ रोजी कणकवली, १९ रोजी देवगड, २३ रोजी विजयदुर्ग, २६ रोजी कुडाळ, ३० रोजी वेंगुर्ले येथे सकाळी १० ते २ यावेळेत प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा- महाविद्यालये आदींच्या काही तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात मांडता येणार आहेत. तसेच प्रवासी राजा दिन साजरा झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी ३ ते ५ यावेळेत कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी कामगार बंधूंच्या काही समस्या असल्यास त्याचे निराकरण करण्यात येणार असून लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!