जबाबदारीची जाणीव असणारे आदर्श नागरिक बना! – अर्चना घारे – परब.
*🛑जबाबदारीची जाणीव असणारे आदर्श नागरिक बना! – अर्चना घारे – परब.*
*🛑आरोंदा हायस्कूल येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-३१:-* शालेय जीवनात आपल्याला सामाज, नागरिकशास्त्र हे विषय अध्ययनासाठी जाणीवपूर्वक दिलेले असतात. यामागे विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात कर्तव्य, जबाबदारी याचे भान ठेवून सजग नागरिक बनावे, अशी अपेक्षा असते, म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात या गोष्टीची जाणीव ठेवावी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला कोकण प्रदेशाध्यक्षा अर्चना घारे – परब यांनी आरोंदा येथे व्यक्त केले. सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा हायस्कूल व जुनिअर कॉलेज, आरोंदा येथे अर्चना फाऊंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे – परब, सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्षा नितीशा नाईक, माजी सरपंच उमा बुडे, निकिता काणेकर, सहारिका कोळंबकर, रेणुका नाईक, प्रतीक्षा नाईक, नंदकिशोर नाईक आदी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यालयाचे प्राचार्य सिद्धार्थ तांबे, सहाय्यक शिक्षक ताराचंद राठोड, भावना माजगावकर, चंदन गोसावी, सुप्रिया कोरगावकर, श्रीकृष्ण गावडे, दिवाल्या वसावे, यादव ठाकरे, सत्यवान राऊळ, दशरथ शेर्लेकर, उल्हास सातोस्कर, सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान यावेळी अर्चना घारे – परब यांनी विद्यालयाचे प्राचार्य सिद्धार्थ तांबे तसेच सर्व शिक्षक व पालक यांच्याशी सुसंवाद साधला. तसेच आगामी काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जे जे सहकार्य लागेल ते नक्कीच करण्यात येईल, असे आश्वासित केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

