कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या पक्ष निरीक्षक सावंतवाडीत

*🛑आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या पक्ष निरीक्षक सावंतवाडीत*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-३१:-* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची‌ मते जाणून घेण्यासाठी तसेच विधानसभा निवडणुकीबाबत चाचपणी करण्यासाठी विधानसभा निवडणुक पक्ष निरीक्षक मनसे नेते व चित्रपट सेनेचे अध्यक्ष मा. अमेय खोपकर व बंटी हशीलकर हे उद्या गुरुवार दिनांक १ ऑगस्ट‌रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर यांनी दिली आहे. सकाळी १०:३० वाजता हॉटेल शिल्पग्राम सावंतवाडी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी या बैठकीला सावंतवाडी‌विधानसभा मतदान संघातील सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!