अर्चना फाउंडेशनच्या वतीने कलंबिस्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वह्या वितरण..
*🛑अर्चना फाउंडेशनच्या वतीने कलंबिस्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वह्या वितरण..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :नाना धोंड*
*🎴सावंतवाडी, दि-३१:-* अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक तथा राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) पक्षाच्या कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या सौजन्याने कलंबिस्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले.
या वितरण कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरद पवार गट) तालुकाध्यक्ष श्री.बाबाजी पास्ते व दैनिक प्रहारचे पत्रकार श्री.रविंद्र तावडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना या शैक्षणिक साहित्याचा चांगला उपयोग करून उत्तम शैक्षणिक प्रगती साधावी अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी अर्चना फाउंडेशनचे व उपस्थितांचे आभार मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

