राजकीयवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची शिवसेना पक्ष प्रवेशाची चर्चा चुकीची; राणे, सावंत यांचा खुलासा

▪️चुकीचा संभ्रम निर्माण करून कोणीही आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न करू नये; राणे, सावंत यांचा इशारा

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.११: राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची शिवसेना पक्ष प्रवेशाबाबतची सुरू असलेली चर्चा चुकीची आहे. काल वैभववाडी बाजारपेठेत झालेल्या शिवसेना कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले ते रवींद्र चव्हाण हे जयसिंगपूरचे आहेत. आमचे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीतच आहेत, असा खुलासा राष्ट्रवादीचे वैभव राणे व संकेत सावंत यांनी केला आहे. दरम्यान चुकीचा संभ्रम निर्माण करून कोणीही आमच्या आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, काल वैभववाडी बाजारपेठेत शिवसेना पक्ष कार्यालयाच्या उद्गतान प्रसंगी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत रवींद्र गुलाबराव चव्हाण यांचा शिवसेना पक्ष प्रवेश झाला अशी चर्चा सुरू आहे. परंतु ते रवींद्र गुलाबराव चव्हाण हे जैसिंगपुर येथील रहवाशी आहेत. आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र गुलाबराव चव्हाण हे राष्ट्रवादीतच आहेत. काहीजण चुकीचा संभ्रम निर्माण करत आहेत. त्यामुळे कोणीही आमच्या आघाडीत बिगाडी करायचा प्रयत्न करू नये, शिवसेना तालुकप्रमुख मंगेश लोके आणि आमची चर्चा सकाळीच झाली आहे. आम्ही सर्वजण एकत्र आहोत, जर कोणी आम्हाला डीवचायचा प्रयत्न केला, तर वैभववाडी तालुका राष्ट्रवादी सक्षम आहे. असे म्हटले आहे.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!