तालुका राष्ट्रीय काँग्रेस सेवादल अध्यक्षपदी अशोक राणे यांची निवड..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.१०: तालुका राष्ट्रीय काँग्रेस सेवादल अध्यक्षपदी तालुक्यातील करूळ भट्टवाडी गावचे सुपुत्र अशोक राणे यांची निवड करण्यात आली आहे. अशोक राणे यांना सामाजिक कार्याची आवड असून त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रामध्ये कामगिरी केलेली आहे. त्यांच्याकडे मोठ्या जनसंपर्क असल्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा कार्यकारणी च्या वतीने त्यांची ही निवड करण्यात आली आहे.
*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*
*🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_
💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!
*🏃🏻♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

