राजकीयवैभववाडीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

शिवसेनेत प्रवेश केलेल्यांचा योग्य सन्मान राखला जाईल; पालकमंत्री सामंत, खा.राऊत यांचे आश्वासन

▪️वैभववाडी शहरासह तालुक्यातील अनेक ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.११: शहरातील अनेक ग्रामस्थांनी रविवारी पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केलेल्यांचा योग्य सन्मान राखला जाईल अस आश्वासन पालकमंत्री उदय सामंत व खा.राऊत यांनी दिले.

वैभववाडी शहरासह तालुक्यातील ६० ते ७० जणांनी सेनेत प्रवेश केला. पालकमंत्री व खा.राऊत यांनी त्यांना शिवबंधन बांधले. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कोणाची धमकी आली तर घाबरू नका. आता कोणाचीही दादागिरीची भाषा खपवून घेतली जाणार नाही. असा विश्वास प्रवेश कर्त्यांना पालकमंत्री यांनी दिला.

यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, संदेश पारकर,तालुका प्रमुख मंगेश लोके, कणकवली तालुका प्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, उपजिल्हा प्रमुख नंदु शिंदे, युवा सेना जिल्हा प्रमुख गितेश कडू, कणकवली नगरसेवक सुशांत नाईक, संदेश पटेल, अशोक रावराणे, दिपक पांचाळ, प्रदिप रावराणे, स्वप्नील धुरी, रणजित तावडे यासह शिवसैनिक उपस्थित होते.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!