पावसामुळे गुळगुळीत झालेल्या फुटपाथवर घसरुन ज्येठ महिला जखमी..
*🛑 पावसामुळे गुळगुळीत झालेल्या फुटपाथवर घसरुन ज्येठ महिला जखमी..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-२७:-* पावसामुळे गुळगुळीत झालेल्या फुटपाथवर घसरुन ज्येठ महिला जखमी झाली. याची माहिती सामाजिक कार्यकर्ते देव्या सुर्याजी यांना मिळताच त्यांनी नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधलं. आरोग्य कर्मचारी दीपक म्हापसेकर यांनी तात्काळ यांची दखल घेत सफाई मित्रांच्या माध्यमातून परिसरात स्वच्छता केली. शहरातील मोती तलाव काठावर पहाटे मॉर्निंग वॉक व सायंकाळी इव्हिनिंग वॉकला नागरीक येत असतात. यात ज्येष्ठांची संख्या अधिक असते. मागील चार दिवसांत झालेल्या पावसामुळे तलावाचा फुटपाथ बुळबुळीत झाला होता. याचा अंदाज न आल्याने शुक्रवारी सकाळी एक वृद्धा घसरून पडली. याबाबतची माहिती सुवर्णकार पावन चोडणकर यांनी सामाजिक कार्यकर्ते देव्या सुर्याजी यांना दिली. यानंतर नगरपरिषदेचे आरोग्य कर्मचारी दीपक म्हापसेकर यांना सुर्याजींनी कल्पना दिली. न.प.च्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ फुटपाथवर ब्लिचिंग पावडर टाकत परिसर साफ केला. तसेच पावसाच्या दिवसात फुटपाथवरून चालताना काळजी घेण्याचे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
