सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथील अधीक्षक व स्त्रीरोगतज्ञ डॉ. ऐवळे यांचा स्वर्गवासी मुलगा वेदांग यांच्या स्मृतिदिनी कॉन्ट्रॅक्टबेसच्या सफाई कर्मचाऱ्यांना छत्री वाटप.
*🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथील अधीक्षक व स्त्रीरोगतज्ञ डॉ. ऐवळे यांचा स्वर्गवासी मुलगा वेदांग यांच्या स्मृतिदिनी कॉन्ट्रॅक्टबेसच्या सफाई कर्मचाऱ्यांना छत्री वाटप.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-२७:-* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.ऐवळे सर यांनी स्वर्गवासी वेदांत या आपल्या मुलाच्या 19 व्या स्मृतिदिन निमित्त हॉस्पिटल मधील सफाई कर्मचाऱ्यांना छत्र्या वाटप केल्या. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.ऐवळे दरवर्षी आपल्या मुलाच्या स्मृतिदिनी गोर गरीब कुटुंबांना काही ना काही वस्तूंचे दान देतात तर त्या दिवशी ते सेवाभावी सामाजिक उपक्रम राबवतात. डॉ.ऐवळे यांच्या दोन जुळ्या मुलांपैकी वेदांत हा वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी एका अल्प आजाराने निधन पावला. त्याची आठवण स्मरणामध्ये कायम राहण्यासाठी ते या दिवशी असे सामाजिक उपक्रम राबवून आपल्या मुलाला श्रद्धांजली देतात. या श्रद्धांजली प्रसंगी वैद्यकीय जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव उपस्थित होते तसेच सिस्टर पडवळ मॅडम, उबाळे, गोसावी, पास्ते, नाईक मुंगी ,वेंगुर्लेकर आणि स्टाफ कर्मचारी उपस्थित होते या सर्वांनी स्वर्गवासी कु. वेदांग यांना श्रद्धांजली वाहिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

