कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसावंतवाडी

आजगाव येथे झालेल्या पाककला स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न..

*🛑 आजगाव येथे झालेल्या पाककला स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न..*

*🛑गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून २१जुलै २०२४ रोजी साई मंदिर आजगाव येथे झाले बक्षीस वितरण*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*

*🎴आजगाव, दि-२५:* आजगाव प्राथमिक शाळा येथे घेण्यात आलेल्या पाककलेचा बक्षीस वितरण कार्यक्रम साई प्रतिष्ठान न्यास चे सचिव श्री .विलासानंद मठकर ,विश्वस्त श्री दिवाकर पांढरे ,विश्वस्त श्री सुनील वाडकर ,विश्वस्त श्री गुरुदास देसाई अध्यक्ष -सौ यशश्री सौदागर ,आजगाव हायस्कूल च्या निवृत्त शिक्षिका सौ प्रियांका देसाई यांचे हस्ते करण्यात आला.या वेळी साई प्रतिष्ठान चे नवनिर्वाचित सदस्य श्री स्वप्नील पांढरे ,श्री पदमनाभ (गजा )पांढरे ,श्री संकेत वाडकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच वकील श्री भरत प्रभू यांचा ही न्यासाच्या वतीने शाल ,श्रीफळ ,साईप्रतिमा देऊन विशेष सन्मान करण्यात आला .
साई मंदिर येथे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते.होम हवन ,महाप्रसाद ,पालखी , महिलांसा ठी हळदीकुंकू समारंभ असे अनेक कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला,पंचक्रोशीतील साईभक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!