कणकवलीकोकणमहाराष्ट्र

साकेडीत हायहोल्टेजमुळे उपकरणे जळाली

*🛑साकेडीत हायहोल्टेजमुळे उपकरणे जळाली*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२५:-* तालुक्यातील साकेडी- माईणकरवाडीकजिकच्या मंगळवारी भागात दुपारी अचानक वाढलेल्या होल्टेजमुळे अनेकांची विद्युत उपकरणे जळून गेली. ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने ही समस्या उद्भवल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. दरम्यान, जळून गेलेल्या उपकरणांची भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. साकेडीच्या सदरच्या भागात मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक होल्टेज वाढले. त्यामुळे चालू स्थितीत असलेली अनेक उपकरणे जळाली. यात टीव्ही, फ्रिज, चार्जर व इतर उपकरणांचा समावेश आहे. त्यानंतर महावितरणला कळविण्यात आले असता त्यांनी तातडीने वीजपुरवठा खंडित केला. मात्र, ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही समस्या उद्भवल्याचे सांगण्यात आले. सदरच्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरही नवीन बसविण्यात येणार आहे. दरम्यान, नुकसानीची भरपाई मिळण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!