कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

वीज वितरणच्या नियोजन शून्य कारभारमुळे महिनाभर विजेचा लपंडाव सुरूच.

*🛑वीज वितरणच्या नियोजन शून्य कारभारमुळे महिनाभर विजेचा लपंडाव सुरूच.*

*🛑वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास बांदा,इन्सुली व कुडाळ कार्यालयात बसून आंदोलन छेडणार.*

*🛑इन्सुली ग्रामपंचायत सदस्या सोनाली मेस्त्री यांचा इशारा.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴बांदा, दि- २५:-* वीज वितरणचे सबस्टेशन इन्सुली गावात असून सुद्धा वीज वितरणच्या नियोजन शून्य कारभारामुळे महिनाभर विजेचा लपंडाव सुरू आहे. इन्सुली मध्ये सबस्टेशन असून जर त्या गावात विजेचा नियमित सुरू ठेवू शकत नसल्याने संबंधित विभागाचे अधिकारी काम करण्यात योग्य नाही. त्यामुळे नियमित बिले भरून सुद्धा रात्रीच्या रात्री काळोखात काढावे लागत आहे.येत्या चार दिवसात जर इन्सुली गावातील विजेच्या समस्या मार्गी न लागल्यास मेणबत्ती घेऊन बांदा,इन्सुली व कुडाळ कार्यालयात बसून आंदोलन करावे लागेल असा इशारा इन्सुली ग्रामपंचायत सदस्या सोनाली संतोष मेस्त्री यांनी दिला आहे. जर तातडीने प्रश्न मार्गी न लागल्यास ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वीज वितरण विभागाचे इन्सुली येथे सबस्टेशन आहे.तेथूनच बऱ्याच गावात वीजपुरवठा केला जातो. मात्र पावसाळा सुरू झाल्यापासून इन्सुली गावातच वीजपुरवठा नियमित खंडित असतो. जर इन्सुली मध्ये सबस्टेशन असूनही जर एक किलोमीटर परिसरात वीज पुरवठा संबंधित विभाग सुरळीत ठेवू शकत नाही.गेली अनेकवर्षे अशी विजेची समस्या नव्हती मात्र संबंधित विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे इन्सुलीवासीयांना अंधारात रहावे लागत आहे.मुख्य वीज प्रवाह करणाऱ्या लाईनवरील झाडी न साफ केल्याने या समस्या निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे येत्या चार दिवसांत जर वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आम्ही इन्सुली ग्रामस्थ बांदा,इन्सुली व कुडाळ कार्यालयात येऊन मेणबत्ती आंदोलन करणार असा इशारा ग्रामपंचायत सदस्या सोनाली संतोष मेस्त्री यांनी दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!