शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडून मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रास संगणक
*🛑 शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडून मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रास संगणक*
*🛑शिवसेना शाखाप्रमुख अमित नाईक यांचे हस्ते सुपूर्द*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴माळेवाड , दि-२५:* मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात संगणक ची कमतरता होती,याबाबत माजी पंचायत समिती सदस्य सीताराम (बाळा ) शिरसाट यांच्या ही बाब निदर्शनास आणून देताच त्यांनी याबाबत शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे या बाबत पाठपुरावा केला.शिरसाट यांची ही मागणी केसरकर यांनी तत्काळ मान्य करून मळेवाड आरोग्य केंद्रास आवश्यक असलेला संगणक दिला. हा संगणक मळेवाड प्रा.आ केंद्र चे वैद्यकीय अधिकारी डॉ अदिती ठाकर यांच्या कडे शिवसेना शाखा प्रमुख अमित नाईक यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.यावेळी माजी पं स.सदस्य बाळा शिरसाट यांनी संगणक दिल्याबद्दल मंत्री केसरकर यांचे आभार मानून यापुढेही सामाजिक कार्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या सहकार्याने आपण गावात काम केली तर नक्की च गावाचा विकास होणार असल्याचे सांगितले .त्याच प्रमाणे मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी सुद्धा ग्रामपंचायत मार्फत केसरकर यांच्याकडे शवपेटीची मागणी केली असून त्यांनी ही मागणी मान्य केल्याचे सांगितले.तसेच मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण,खासदार मा. राणे साहेबांच्या माध्यमातून गावांसाठी विकास निधी आणणार असल्याचे मराठे यांनी सांगितलं.श्री गुरुनाथ मुळीक यांनी सुद्धा आपल मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. अदिती ठाकर यांनी सर्वांचे स्वागत करून संगणक दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना आरोग्य सहाय्यक श्री यू टी राणे यांनी केली.यावेळी प्रकाश पार्सेकर, ग्रा.पं.सदस्य अमोल नाईक, श्रीकांत नाईक, व्यापारी संघटना अध्यक्ष पांडुरंग गावडे,आरोग्य सहाय्यक पी आर चव्हाण,कनिष्ठ सहाय्यक मनोज सातार्डेकर,रवींद्र तळवणेकर, मिलन पार्सेकर,मुन्ना मुळीक, ज्ञानेश्र्वर मुळीक,बाबी शिरसाट,जना घोगळे,आरोग्य कर्मचारी, आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

