कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

धाकोरे येथील परिवर्तन महिला शेतकरी संघाची उल्लेखनीय कामगिरी..

*🛑 धाकोरे येथील परिवर्तन महिला शेतकरी संघाची उल्लेखनीय कामगिरी..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*

*🎴आजगाव , दि-२५:-* गावातील महिला एकत्र येत कुटुंबाला लावतात हातभार
धाकोरे गाव म्हणजे निसर्गसंपन्न असा गाव. येथील लोकानी एकत्र येत स्थापन केलेला परिवर्तन शेतकरी संघ. हा संघ आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा आर्थिक विकास साधत आहेत. या संघाच्या अध्यक्षा माजी पंचायत समिती सदस्य मनिषा गोवेकर असून त्यांच्या व इतर महिलांच्या कल्पनेतून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.
येथील महिला गावात शेती करतात.भाजीपाला ,आंबा,कोकम तसेच खाद्य पदार्थ बनवून बाजारात उपलब्ध करून विकतात, यातून आपल्या कुटुंबाला व संघाला आर्थिक मदत करून आपला तसेच गावाच्या विकासासाठी हातभार लावतात.वेगवेगळे उपक्रम राबवत असतात.
संघाच्या अध्यक्षा मनीषा गोवेकर यांच्या कल्पनेतून महिलांसाठी झाडावर कलम बांधण्याबाबत धाकोरे येथे एक दिवशीय प्रशिक्षण आयोजित केले होते.यासाठी त्यांनी उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे यांचे मार्गदर्शन घेत कलम कस बांधायचं तसेच शेतीविषयक माहिती त्यांच्याकडून उपस्थित महिलांना दिली या कार्यक्रमाची प्रस्तावना मनीषा गोवेकर यांनी करत उपस्थितांचे गुलाबपुष्प,श्रीफळ ,भेटवस्तू देत शुभदा गोवेकर यांनी स्वागत केले. यावेळी मनीषा गोवेकर यांनी उपस्थित मान्यवरांना आपल्या शेतकरी संघाची माहिती देत, संघाकडून कोण कोणते उपक्रम राबविले जातात याबद्द्ल सांगितले.
उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे च्या विद्यार्थ्यांनी यावेळी सहभागी महिलांना, ध्रुव मालडीकर यांनी कोय कलम तर श्रेयस गायकवाड यांनी गुटी कलम कस बांधायचं याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच यशवंत गव्हाणे – पर्यवेक्षक महाराष्ट्र शासन कृषी विभाग सावंतवाडी यांनी शेती विषयक,शासनाच्या योजनांबद्दल माहिती दिली,यावेळी उपस्थित महिलांनी सुद्धा प्रश्न विचारून माहिती करून घेतली. या कार्यक्रमाला महिलांचा भरभरून प्रतिसाद लाभला. यावेळी उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे चे विद्यार्थी मळेवाड ग्रुप – प्रदीप चौधरी, ध्रुव मालडीकर, इन्सुली ग्रुप – श्रेयस गायकवाड , मल्हार महाजन , सौरजो चौधरी, धाकोरे परिवर्तन महिला शेतकरी संघ अध्यक्षा मनीषा गोवेकर उपाध्यक्षा जयवंती गोवेकर ,सचिव शुभदा गोवेकर , कार्यकारिणी रुपाली मुळीक,संध्या मुळीक , प्रेरणा गवस, वैष्णवी गोवेकर,शेतकरी संघातील महिलावर्ग तसेच रामचंद्र मुळीक उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे रुपाली मुळीक यांनी आभार मानले.या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी शेतकरी बागायतदार श्री बाबुराव गोवेकर यांनी आपल्या बागेत जागा उपलब्ध करून दिली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!