सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डायलेसीस सेंटरचे दुरुस्तीचे काम पूर्ण; राजू मसुरकर
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.११: येथील उपजिल्हा रुग्णालयाचे डायलेसीस सेंटर गेले पंधरा दिवस हून अधिक नादुरुस्त असल्याने मुंबई येथील दुरुस्त करणाऱ्या महाराष्ट्रातील कॉन्ट्रॅक्टरला दुरुस्तीची मागणी करून ते डायलेसिस सेंटर दुरुस्त करण्यात आले.
यासाठी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. आता त्या डायलेसिस सेंटरला लागणाऱ्या पाण्याचा रिपोर्ट ओरोस येथून येवून पाण्याच्या रिपोर्टचे निदान झाल्यास लवकरात लवकर डायलेसिस सेंटर सावंतवाडीत सुरू करण्यात येणार आहे. यासाठी येथे गव्हर्मेंट शासकीय लॅबचे अधिकारी अण्णासाहेब नित्यनवारे यांना राजू मसुरकर यांनी पाण्याचे निदान करून लवकरात लवकर रिपोर्ट सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवावे यासाठी सुद्धा जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी तशाप्रकारची सूचना व मागणी करून गोरगरीब लोकांना प्रायव्हेट डायलेसिस करणे कठीण होते. त्यासाठी हजारो रुपये दर आठवड्याला रुग्णांना मोजावे लागतात यासाठीसुद्धा तो रिपोर्ट लवकरात लवकर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मिळावा जेणेकरून डायलेसिस सेंटर लवकरात लवकर सुरू करता येईल.
डायलिसिस सेंटर साठी लागणाऱ्या पाण्याचा रिपोर्ट साठी येथे काही मशिनरी लाईट कनेक्शन मुळे व इमारतीचे काम चालू असल्यामुळे लवकरात लवकर लाईट फिटिंग चे काम करून शनिवार पर्यंत हा रिपोर्ट आल्यास नजिकच्या काळातच दोन-तीन दिवसातच शनिवार पर्यंत हा रिपोर्ट सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला मिळाल्यानंतर हे डायलिसिस सेंटर सुरू होईल असे जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी माहिती दिली आहे.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

