भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा उन्हाळी सत्र निकाल जाहीर..
*🛑भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा उन्हाळी सत्र निकाल जाहीर..*
*🛑२३ टक्के विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ८२ टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण…*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२४:-* यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा (YBIT) प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी उन्हाळी सत्र निकाल मुंबई विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आला आहे. कॉलेजच्या पहिल्याच वर्षीचा निकाल अतिशय उत्तम लागला असून एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये २३ टक्के विद्यार्थी हे विशेष प्राविण्य तर ८२ टक्के विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत._
_विद्यापीठाच्या नवीन मुल्यांकन पद्धतीनुसार परीक्षेतील एकूण गुणांची टक्केवारी ही सेमिस्टर ग्रेड परफॉर्मंस इंडेक्स (SGPI) या पद्धतीने जाहीर करण्यात येते. यानुसार विद्यार्थ्यांना एकूण दहा गुणांपैकी मिळालेले गुण जाहीर करण्यात येतात. यामध्ये कॉलेजच्या ज्योती विजय नाटलेकर (कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग) हिने ९.३५ गुण मिळवत प्रथम, प्रणव विवेक सडवेलकर (कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग) याने ९.०५ गुण मिळवत द्वितीय तर भावेश चंद्रकांत मुंडये (कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग) याने ८.७८ गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे._
_यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचे हे पदवी अभियांत्रिकीचे पहिलेच वर्ष असून कॉलेजचा कोकण विभागातील सर्वोत्तम निकाल लागल्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच प्राचार्य डॉ.रमण बाणे, विभाग प्रमुख स्वप्नील राऊळ व शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या._
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

