आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

मळेवाड परिसरातील रस्त्याची गटाराअभावी दुर्दशा

*🛑मळेवाड परिसरातील रस्त्याची गटाराअभावी दुर्दशा*

*🛑गटारातील पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्यावरील खडी उखडून रस्ता ठरतोय अपघातास कारणीभूत*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*

*🎴सावंतवाडी, दि-२४:-* वारंवार आवाज उठवूनही सा. बां खात्याला जाग तरी कधी येणार? असा संतप्त सवाल ग्रामस्थ वाहन चालक विचारत आहेत. रस्त्यावरील खड्डे,घातलेले डांबर खडी सुद्ध्या उखडून आल्याने एखाद्या वाहन चालकाने ब्रेक लावला तर गाडी घसरून पडण्याचे प्रमाण वाढतच आहेत.मात्र याबाबत संबंधित खाते सुस्तच असल्याचे दिसून येते.
मागील काही दिवसांपासून याबाबत वारंवार आवाज उठऊन सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र एखादा मोठा अपघातच होणार तेव्हाच या खात्याला जाग येणार काय? निदान घटनास्थळी काय स्थिती आहे ती तरी बघावी. एखादा वाहना ला ब्रेक लावला की, गाडी घसरत जाऊन दुसऱ्या गाडीवर जाऊन अपघातास कारणीभूत ठरत आहे. तरी सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जातो. निदान यापुढे होणारे अपघात टाळण्यासाठी तरी संबंधित खात्याने लवकरात लवकर याबाबत उपाय योजना करावी.हीच सर्वसामान्यांची मागणी आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!