कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

देव्या सूर्याजी व बिट्टू यांच्या सतर्कतेमुळे घरावर पडत असलेले झाड सामाजिक बांधिलकीच्या मदतीने तत्काळ तोडण्यात आले…

*🛑 देव्या सूर्याजी व बिट्टू यांच्या सतर्कतेमुळे घरावर पडत असलेले झाड सामाजिक बांधिलकीच्या मदतीने तत्काळ तोडण्यात आले…*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी , दि-२३:-* विठ्ठल मंदिरच्या मागील बाजूला असलेले मठकर या गरीब कुटुंबच्या घरासमोरील झाड मुळातून उरमळून घरावर पडत असताना रक्त दाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याची व सामाजिक कार्यकर्ते बिट्टू यांनी सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव यांना फोन करून कल्पना दिली असता सामाजिक बदलीचे रवी जाधव व कार्याध्यक्ष संजय पेडणेकर तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन सदर घरावर पडत असलेले झाड तात्काळ हटवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. धनंजय परब हे मोठ्या धिराने झाडावर चढून झाडाच्या फांद्या तोडून ते धोकादायक झाड घरापासून दूर केले. यासाठी उमेश साटेलकर, विकी कदम, बिट्टू, देव्या सूर्याजी व मदन आडेलकर, यांचे सहकार्य लाभले. मठकर कुटुंबीयांनी सर्वांचे आभार मानले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!