कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडी

सावंतवाडीत महसूल कर्मचाऱ्यास धाकाबुक्की

*🛑 सावंतवाडीत महसूल कर्मचाऱ्यास धाकाबुक्की*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२४:-* सावंतवाडी तहसील कार्यालयात कार्यरत असणारे महसूल सहाय्यक सतीश हराळे यांना माहितीचा अधिकार प्रकरणात अर्ज नाकारल्याच्या रागातून धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याबाबत तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आदेश दिल्यानुसार बांदा येथील त्या माहिती अधिकार कार्यकर्त्यावर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली. पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, सावंतवाडी येथील तहसील कार्यालयात महसूल सहाय्यक पदावर कार्यरत असणारे हराळे सायंकाळी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या केबिनमध्ये आपले काम करीत असताना त्या ठिकाणी बांदा येथील माहिती अधिकार कार्यकर्ता तेथे आले. त्यांनी तहसीलदार पाटील यांच्याबाबत विचारणा केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी ते आता नाहीत. तळवडे येथे गेले आहेत, अशी माहिती दिली. यावर त्या कार्यकर्त्याने आपणास अर्ज दाखल करायचा असून तो घेण्यात यावा, अशी मागणी केली. यावर तहसीलदार नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी अर्ज घेण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून त्या कार्यकर्त्याने वाद घालत महसूल सहाय्यकांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये हराळे किरकोळ जखमी झाले आहेत. हेराळे यांनी दिलेल्या या फिर्यादीनुसार संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!