कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

कळसुलकर हायस्कूलमध्ये माजी मुख्याध्यापक अल्ताफ खान यांना श्रद्धांजली अर्पण

*🛑 कळसुलकर हायस्कूलमध्ये माजी मुख्याध्यापक अल्ताफ खान यांना श्रद्धांजली अर्पण*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२३:-* सावंतवाडी येथील कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय .बी .सय्यद कनिष्ठ महाविद्यालय येथे सकाळच्या सत्रात ज्युनियर कॉलेज यांच्यावतीने ज्युनिअर कॉलेजचे प्रमुख श्री .उत्तम पाटील यांनी खान सरांचा जुनिअर कॉलेजच्या जडणघडणीमध्ये फार मोठे योगदान आहे तर प्रभारी मुख्याध्यापक श्री .एस . व्हि.भुरे यांनी थोर साहित्यिक, विचारवंत,तसेच गाढे अभ्यासक खान सर यांच्या कार्याबद्दल ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यां समोर आदरांजली वाहण्यात आली त्याप्रसंगी ज्युनिअर कॉलेजचा स्टाफ व कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. कळसुलकर हायस्कूल च्या वतीने विद्यार्थ्यासमवेत प्रशालेतील शिक्षक अनिल ठाकूर, प्रशालेचे ज्येष्ठ लिपिक वैभव केंकरे, जुनिअर कॉलेजचे श्री .उत्तम पाटील ,प्रशालेतील शिक्षिका एस .एस .चव्हाण तसेच प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक एस. व्ही .भुरे या सर्वानीच अल्ताफ खान सर यांच्या कार्याचा संपूर्ण आढावा आपल्या श्रद्धांजलीतून घेतला. सरांच्या जाण्यामुळे सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक यांची खूप हानी झाली असून त्यांच्या कुटुंबात शाळा व संस्था सहभागी होत आहे. तसेच त्यांच्या कुटुंबांना हे दुःख पचवण्याची ईश्वर शक्ती देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!