कोकणक्रीडाशैक्षणिकसावंतवाडी

सावंतवाडी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल संघाचे खेळाडू जिल्हास्तरासाठी पात्र..

*🛑 सावंतवाडी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल संघाचे खेळाडू जिल्हास्तरासाठी पात्र..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴आंबोली, दि-२३:-* सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित सावंतवाडी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या कॅडेट ओम मंगेश निकम याने चौदा वर्षाखालील वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला.कॅडेट कणाद मिलिंद कुलकर्णी याने एकोणीस वर्षाखालील वयोगटात पाचवा क्रमांक पटकावला.दोन्ही खेळाडू विजेतेपद पटकावून जिल्हा स्तरासाठी पात्र ठरले आहेत.
माध्यमिक विद्यालय मळगांव येथे दिनांक. १९/०७/२०२४ रोजी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. बुद्धिबळ स्पर्धेतील विजेते खेळाडू व क्रिडाशिक्षक सतिश आईर व मनोज देसाई यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष सुनील राऊळ, संचालक जाॅय डांटस,सर्व संचालक, कार्यालयीन सचिव दिपक राऊळ, प्राचार्य एन.डी.गावडे यांनी करून पुढील जिल्हास्तराकरिता शुभेच्छा दिल्या.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!