कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

राजे प्रतिष्ठान कामगार सेना संस्थापक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले या संघटनेच्या वतीने शालेय साहित्य वाटप

*🛑राजे प्रतिष्ठान कामगार सेना संस्थापक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले या संघटनेच्या वतीने शालेय साहित्य वाटप*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-२०:-* राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य. संस्थापक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
या संघटनेच्या वतीने इन्सुली जिल्हा परिषद शाळा न.१ व शाळा नं.१० मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमला संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकर ,सचिव कल्याण कदम, जिल्हा संपर्कप्रमुख शिवा गावडे ,खजिनदार ज्ञानेश्वर पारधी, महिला जिल्हाध्यक्ष पूजा गावडे, तालुका अध्यक्ष संचिता गावडे ,तालुका उपाध्यक्ष रेवती मुननकर सह शाळा शाळा इन्सुली नंबर 1 च्या मुख्याध्यापिका प्रियदर्शनी परशुराम गावडे, शिक्षिका स्नेहा सावंत आणि अंगणवाडी सेविका रोहिणी इन्सुली शाळा नंबर 10 मुख्याध्यापिका सुषमा गावडे, उपशिक्षक श्रीम-गनथडे अंगणवाडी सेविका देसाई गावडे व इतर मुख्याध्यापिका आणि शिक्षक उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!