मालवण येथे ३ रोजी वक्तृत्व स्पर्धा..
*🛑 मालवण येथे ३ रोजी वक्तृत्व स्पर्धा..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-२०:-* येथील नगरवाचन मंदिरतर्फे तालुका व जिल्हास्तरीय सौ. वि. दा. जोशी स्मृती वक्तृत्व स्पर्धा ३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ग्रंथालयाच्या सभागृहात होणार आहे. गट पहिला तालुकास्तर मालवण तालुक्यातील सर्व शाळांचे पाचवी ते सातवीचे सर्व विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. विषय- ‘लोकमान्य टिळक आज असते तर, पावसाळ्यातील सुट्टीचा एक दिवस, मी सिंधुदुर्ग किल्ला बोलतोय’ यापैकी कोणताही एक विषय, स्पर्धेसाठी वेळ ५ ते ७ मिनिटांचा असणार आहे. ही स्पर्धा ३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. जिल्हास्तरीय गट दुसरामध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांचे आठवी ते दहावीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. विषय ‘सेल्फीचे बळ, समारंभातील अन्नाची नासाडी योग्य आहे का, एआय आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञान शाप की वरदान’ यापैकी एक विषय, स्पर्धेसाठी वेळ ८ ते १० मिनिटे, स्पर्धा ३ रोजी दुपारी ३.३० वाजता होणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेने केले आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे ग्रंथपाल संजय शिंदे, ९४२२२३४९५० यांच्याशी संपर्क साधावा.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

