कोकणमालवणशैक्षणिक

महिना उलटला, तरी पुस्तकेच उपलब्ध नाहीत

*🛑 महिना उलटला, तरी पुस्तकेच उपलब्ध नाहीत..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-२०:-* शिक्षण विभागामार्फत शाळांना मोफत पुस्तके देण्यात येतात. त्या पुस्तकांमध्येच काही रिकामी पाने असतात. त्यात प्रश्न-उत्तरं लिहायची असतात. मात्र, मालवण शहरातील मोठी पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळेपैकी एक असलेल्या मोहनराव परुळेकर (टोपीवाला प्राथमिक शाळा) मधील मुलांना शाळा सुरू होऊन एक महिना झाला, तरी पुस्तके मिळाली नाहीत. काही दिवसांपूर्वी जी पुस्तके आली आहेत, ती सर्व विद्यार्थ्यांना पुरेशी नाहीत. ५० टक्के पुस्तके आली. आलेली पुस्तके कोणत्या विद्यार्थ्यांना द्यावी, असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे सर्व विद्यार्थी यांची पुस्तके मिळाल्याशिवाय पुस्तके वितरित न करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत पालक-शिक्षक संघ अध्यक्ष भाई मांजरेकर यांनी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचे लक्ष वेधले आहे. एकूणच अद्याप पुस्तके न मिळाल्याने पालक संतप्त बनले आहेत. प्रसंगी. आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असे मांजरेकर यांनी सांगितले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_a

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!