बिबवणेतील ज्येष्ठ कणकवलीत मृतावस्थेत
*🛑बिबवणेतील ज्येष्ठ कणकवलीत मृतावस्थेत*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२०:-* बिबवणे (ता. कुडाळ) येथील अरविंद श्रीपतराव अडसुळे (६५) हे शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कणकवली बसस्थानकावर मृतावस्थेत आढळले. अरविंद यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. अरविंद हे रोडरोलरवर चालक होते. त्यासाठी ते बरेच दिवस घराबाहेर असायचे. दरम्यान, मंगळवारी सकाळच्या सुमारास बसस्थानकावर एक ज्येष्ठ मृतावस्थेत दिसला. याबाबत स्थानकातून कुणीतरी कळविल्यानुसार कणकवली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बापू खरात, हवालदार विनोद सुपल घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह कणकवली रुग्णालयात नेण्यात आला. पुढील तपास, चौकशीत मृतदेह अरविंद यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अरविंद यांच्या कुटुंबियांनी येथे येऊन मृतदेह ताब्यात घेतला. मुलगा श्रीपतराव अरविंद अडसुळे यांच्या फिर्यादीनुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
