सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग च्या वतीने त्वरित आंबोली आरोग्य केंद्राला इन्व्हर्टर प्रदान ..

*🛑 सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग च्या वतीने त्वरित आंबोली आरोग्य केंद्राला इन्व्हर्टर प्रदान ..*

*🛑 प्राथमिक आरोग्य केंद्राने मानले आभार..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२०:-* दिनांक 19 जुलै रोजी रात्री आठ वाजता एका सोशल मीडियावर चॅनेल वर बातमी प्रसिद्ध झाली होती की प्राथमिक आरोग्य केंद्र आंबोली येथे एका स्त्रीची प्रस्तुती मेणबत्ती व मोबाईलच्या टॉर्च वर करण्यात आली होती याचे कारण प्राथमिक आरोग्य केंद्रातील इन्व्हर्टर गेले तीन महिन्यापासून बंद होता दोन-तीन दिवसांपूर्वीच्या जोरदार पावसामुळे त्या परिसरामध्ये गेले तीन दिवस लाईट नसल्याकारणाने तेथील डॉक्टरांवर मेणबत्तीच्या प्रकाशावर प्रस्तुती करण्याची वेळ आली होती. नशिबाने माता व बाळ सुखरूप आहेत याबाबतचे समाधान तेथील डॉक्टर आणि व्यक्त केले.
जेव्हा ही बातमी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी वाचली व याबाबत गंभीर प्रकाराबाबत पुढाकार घेऊन संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे व सचिव समीरा खलील यांना त्याची कल्पना दिली असता खलील यांनी लगेचच आंबोली येथील प्राथमिक केंद्रातील डॉ. जाधव यांच्याशी संपर्क करून घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती मिळवली तेव्हा असं समजलं की गेले दोन-तीन दिवस मेणबत्ती व मोबाईलच्या टॉर्च वर पेशंटची तपासणी सुरू आहे. हे ऐकून समीरा खलील या अस्वस्थ होऊन त्यांनी लगेचच हा निर्णय घेतला व स्वतःकडे जमवलेल्या पैशाचा मिलर फोडून त्यात जी काय रक्कम होती ती रक्कम संस्थेचे रवी जाधव यांच्याकडे दिली तर उर्वरित रक्कम रवी जाधव , रूपा मुद्राळे व सुजय सावंत यांनी घालून सदर इन्व्हर्टर लगेचच खरेदी केला. तर इतर खर्च संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, अशोक पेडणेकर, शरद पेडणेकर, शामराव हळदणकर व हेलन निबरे यांनी केला.
यासाठी मोलाचे सहकार्य लाभले ते म्हणजे राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संतोष तळवणेकर यांचे. तळवणकर यांनी सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन अवघ्या अर्ध्या किमतीमध्ये संस्थेला इन्व्हर्टर उपलब्ध करून दिला व संस्थेच्या कार्यकर्त्यांबरोबर स्वतः आंबोली येथे जाऊन सदर इन्वर्टर चे कनेक्शन जोडून प्रस्तुती विभाग व इतर विभाग प्रकाशमय केले लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून तत्काळ सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून असे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येतात परंतु या विषयासंदर्भात शासनाची देखील काहीतरी जबाबदारी आहे यासाठी शासनाने देखील या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून नागरिकांची गैर सोय होणार नाही याची काळजी घ्यावी असे मत सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव यांनी व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी संतोष तळवणेकर यांचे आभार मानले तर व प्राथमिक केंद्रातील डॉ. जाधव यांनी सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांचे व संतोष तळवणेकरांचे आभार मानून संस्थेला आभाराचे पत्र दिले याप्रसंगी आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!