सावंतवाडी रुग्णालयातील एक्स-रे मशिनमध्ये बिघाड
*🛑सावंतवाडी रुग्णालयातील
एक्स-रे मशिनमध्ये बिघाड *
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१८:-* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील एक्स-रे मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने एक्स-रे विभाग पुन्हा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय झाली आहे. या रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन एक्स-रे काढावे लागण्याची वेळ आली आहे. मागील १५ दिवसांत दोनवेळा एक्स-रे विभाग बंद ठेवण्याची वेळ आरोग्य प्रशासनावर आली आहे. या संदर्भात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्याशी संपर्क साधला असता एक्स-रे मशिनचा बॅकअपस्पेअर पार्ट निकामी झाली आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर मशिन डाऊन होते. परंतु रुग्णालयात इमर्जन्सी एक्स-रे काढायचा असेल तर जनरेटर सुविधेमार्फत रुग्णांना सेवा दिला जात आहे. विशेषतः वीज खंडित झाल्यानंतर ही समस्या निर्माण होते. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी सेवा सुरू आहे. सदर एक्स-रे विभागाची देखभाल व दुरुस्ती आरोग्य विभागाकडून पुणे येथील कृष्ण प्रा. लि. कंपनीला दिली आहे. यापूर्वी अशाप्रकारे समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी स्पेअर पार्ट बदलण्यात आला होता. मात्र, पुन्हा तीच समस्या निर्माण झाली. या संदर्भात जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पाटील यांच्याशी संपर्क साधून संबंधित देखभाल कंपनीशी पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

