कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या मुळेच मतदारसंघ विकासापासून वंचित -बबन साळगावकर ..

*🛑 शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या मुळेच मतदारसंघ विकासापासून वंचित -बबन साळगावकर ..*

*🛑 जनतेला सोबत घेऊन केसरकरांच्या विरोधात आघाडी उघडून त्यांना कायमचे घरी बसवू..*

*🛑जो पर्यंत दिपक केसरकर यांना पराभूत करीत नाही तो पर्यंत लढणार*

*🛑चष्मा , कारखाना, सेटटाॅपबाॅक्स कारखाना,हा भुलभुल्लेया,आता जर्मनी..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१८:-* सावंतवाडी मतदारसंघाचा आश्वासने देऊन गेल्या पंधरा वर्षांत आमदार दिपक केसरकर यांनी बट्ट्याबोळ केला आहे, त्यामुळे मला आमदार बदलायचा आहे, असे घोषवाक्य घेऊन मी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढून केसरकर यांचा जनतेला सोबत घेऊन पराभव करणार आहे. त्याशिवाय सावंतवाडी मतदारसंघाचा विकास होणार नाही, असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिला. दरम्यान गेल्या पंधरा वर्षात मंत्री दीपक केसरकर यांनी जनतेच्या विकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास करून हजारो कोटीची मालमत्ता जमा केली आहे. २०१७ मध्ये एसटी स्टँडचे भूमिपूजन होवूनही अद्याप देखील काम पूर्ण होऊ शकलेले नाही,एस टी ची जागा गुरांच्या गोठ्या पेक्षा भयानक झाली आहे, याला जबाबदार केसरकर आहेत. त्यामुळे त्यांना जाग आणण्यासाठी हे घंटानात आंदोलन करत असल्याचे देखील श्री साळगावकर यावेळी बोलताना म्हणाले. श्री साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली आज महा विकास आघाडीच्या माध्यमातून एसटी स्टँड परिसरातील दुरवस्थेबाबत आज केसरकर यांच्या विरोधात घंटानात आंदोलन करण्यात आले. यावेळी केसरकर यांचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
ते पुढे म्हणाले माझे आंदोलन दडपण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारचे यश आले नाहीत. त्यामुळे त्यांनी मला काल सायंकाळी उशिरा पोलिसांमार्फत नोटीस पाठवून माझे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत होते, मात्र मी त्यांच्या नोटिसाला कुठेही घाबरलेला नसून मी माझे आंदोलन आज कोणत्याही परिस्थितीत केले. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत केसरकरांना घरात बसवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. केसरकर यांचा मी धिक्कार करतो अशा शब्दात साळगावकर यांनी केसरकर यांच्यावर हल्लाबोल केला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!