३ ऑगस्टला अवयवदान दिन साजरा करणार
*🛑३ ऑगस्टला अवयवदान दिन साजरा करणार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१८:-* शासनाकडून ३ ऑगस्ट हा भारतीय
अवयवदान दिन व जुलै २०२४ हा महिना अवयवदान महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यावर्षीसाठी निरोगी जीवनशैली आणि सुदृढतेस प्रोत्साहन देऊन अवयव प्रत्त्यारोपणाची मागणी कमी करणे, मस्तिष्क स्तंभ मृत्यू, मृत अवयवदान याबाबत जनजागृती करणे, अवयव प्रत्त्यारोपणाशी संबंधित बेकायदेशीर प्रथांचे प्रतिबंध आणि नियंत्रण करणे, अवयव दान आणि प्रत्त्यारोपणाशी संबंधित समज आणि गैरसमज दूर करणे, रुग्णालयांमध्ये मस्तिष्क स्तंभ मृत्यूच्या प्रकरणांचे आयडेंटिफिकेशन व डिक्लेरेशनमध्ये वाढ करणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

