सावंतवाडी येथे आता एलएलएम अभ्यासक्रम..
*🛑 सावंतवाडी येथे आता एलएलएम अभ्यासक्रम..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१८:-* सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या प्रगतीपथावर येत आहे. जिल्ह्यात एलएलबीचे शिक्षण मिळत आहे. परंतु एलएलएम पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध नव्हते. यासाठी मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी येथे विद्यार्थ्यांना जावे लागत होते. मात्र, आता ही परवड संपणार आहे. येथील पंचम खेमराज लॉ कॉलेज येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ पासून महाराष्ट्र शासनाकडून एल. एल. एम. कोर्स सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांना विधी शाखेत पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्था व कॉलेजने केले आहे. जिल्हयात इंजिनिअरिंग, मेडिकल आणि लॉ अशा उच्चस्तरीय शिक्षण क्षेत्रात आता इथे संधी उपलब्ध झाली आहे. मात्र, त्या पलिकडेही जाऊन सर्वात जुनी आणि गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्गच्या शैक्षणिक हबमध्ये आदर्श संस्था म्हणजे पंचम खेमराज महाविद्यालय. या महाविद्यालयात आता वकिली क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातच कायदा क्षेत्रातील व्यक्तींना एलएलएम पूर्ण करणे सोपे झाले आहे
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_