कोकण लाईव्ह ब्रेकिंगच्या बातमीचा इफेक्ट
*🛑कोकण लाईव्ह ब्रेकिंगच्या बातमीचा इफेक्ट*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-१६:-* कसाल सर्विस रोडवरील धबधबे जैसे थे महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनी याकडे गांभीर्याने पाहणार काय अशी बातमी कोकण लाईव्ह ब्रेकिंग ने प्रथम प्रसिद्ध केली होती
मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ तालुक्यातील कसाल शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या पुलाखालून शहरांतर्गत वाहतुकीसाठी दोन्ही बाजूंनी सर्विस रोड आहेत. मात्र या सर्विस रोड वरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना आणि पादचाऱ्यांना सध्या उड्डाण पुलाच्या खालील सदोष प्लंबिंगमुळे सर्व्हिस रोडवर पडणाऱ्या धबधब्यांसारख्या पाण्याचा सामना करावा लागत आहे. असी बातमी कोकण लाईव्ह ब्रेकिंगने प्रसिद्ध केली होती यांची दखल घेत या ठिकाणी तात्काळ काम करण्यात आले ग्रामस्थांनी नागरीक वाहनचालक पादचारी यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंगचे आभार मानले आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

