तो’ मृतदेह माणगाव येथील वृद्धाचा
*🛑तो’ मृतदेह माणगाव येथील वृद्धाचा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-१६:-* कर्ली नदीला आलेल्या पुरात कुडाळ-भंगसाळ येथे अडकलेल्या स्थितीत रविवारी दिसलेला तो मृतदेह दहा दिवसांपूर्वी माणगाव खोऱ्यातील आंबेरी येथून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दत्ताराम लाडू भोई (६०, माणगाव खालची बेनवाडी) यांचाच असल्याचे सोमवारी सकाळी स्पष्ट झाले. सोमवारी सकाळी तो मृतदेह भंगसाळ नदीपात्रात बंधाऱ्यानजीक त्याच ठिकाणी ग्रामस्थांच्या नजरेस पडला. कुडाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एनडीआरएफच्या पथकाने तो मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. दहा दिवसांपूर्वी म्हणजे ७ जुलैला अतिवृष्टीने निर्मला नदीला पूर आला होता.. सोमवारी सकाळी पाण्याची पातळी कमी झाली, तेव्हा त्याच ठिकाणी तो मृतदेह असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास झाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
