सावंतवाडी – भटवाडी मंदिरात उद्या आषाढी एकादशी उत्सव
*🛑सावंतवाडी – भटवाडी मंदिरात उद्या आषाढी एकादशी उत्सव*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१६:-* सावंतवाडी-भटवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात १७ जुलै रोजी आषाढी एकादशी उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५.३० वाजता काकड आरती, सकाळी ७.३० वाजता विठ्ठल रखुमाई महापूजा व आरती, सायंकाळी ७.३० वाजता भागवत पुरण वाचन, रात्री ९ वाजता भजनाचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी आषाढी एकादशी उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर व दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट भटवाडी- सावंतवाडी यांनी केले आहे. २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सावंतवाडी बाजारपेठेतील विठ्ठल मंदिरातून भेटीसाठी सकाळी ११.३० वाजता पालखीचे आगमन होणार आहे. सायंकाळी सहा वाजता गुरुपौर्णिमानिमित्त कीर्तनकार संदीप मांडके बुवा (पुणे) यांचे कीर्तन कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी व कीर्तन रसिकवर्गानी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर व दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट सावंतवाडी यांनी केले आहे
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

