कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

वाफोली विकास सोसायटी बँक व संस्था स्तरावर विभागात अव्वल स्थानी…

*🛑 वाफोली विकास सोसायटी बँक व संस्था स्तरावर विभागात अव्वल स्थानी…*

*🛑सावंतवाडी तालुक्यात १०० टक्के वसुलीच्या यादीत वाफोली विकास सोसायटी संस्था.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-१५:-* सावंतवाडी तालुक्यातील वाफोली विकास सोसायटी बँक व संस्था पातळीवर विभागात १०० टक्के वसुली करत अव्वल स्थानी झेप घेतली.यासाठी चेअरमन,व्हा.चेअरमन,सचिव,सर्व सभासद यांचा मोलाचा वाटा आहे.कालच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून ‘ प्राथमिक विकास संस्था संवाद कार्यक्रम संपन्न झाला आहे.यावेळी सावंतवाडी तालुक्यातील १०० टक्के वसुली केलेल्या १६ संस्थांचा गौरव करण्यात आला.गौरव सोहळा प्रसंगी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग,रवींद्र मडगावकर,गजानन गावडे,विद्याधर परब,बँकेचे माजी संचालक गुरुनाथ पेडणेकर,सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे,जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे,क्षेत्र वसुली उपसरव्यवस्थापक दत्ताराम गावडे,कर्ज विभाग प्रमुख के.बी.वरक.संगणक संस्था प्रमुख वसंत हडकर,तालुका विकास अधिकारी व्ही.डोर्लेकर,विकास अधिकारी संजय आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते वाफोली विकास सोसायटी पदाधिकारी यांचा शाल,श्रीफळ व सन्मान चिन्ह देत सत्कार करण्यात आला.या शुभप्रसंगी वाफोली विकास संस्थेचे चेअरमन धनश्री विलास गवस,व्हा.चेअरमन अनिल गवस,सचिव सुधा परब,मारुती गवस,मंथन गवस,ज्ञानेश्वर ठाकूर,दशरथ आईर,चंद्रकांत आईर उपस्थित होते.यावेळी विकास संस्थांनी कर्ज पुरवठा व वसुली अशा सर्वच बाबतीत आघाडीवर राहावे.असे आवाहन यावेळी मनीष दळवी यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!