कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी च्या सौ. सोनली उदय बांदेलकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार.
*🛑कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी च्या सौ. सोनली उदय बांदेलकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-१५:-* श्रीमंत छत्रपती खासदार श्री .उदयनराजे भोसले महाराज संस्थापक “राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य” या संघटनेचा विविध पुरस्कार वितरण सोहळा आज राजे प्रतिष्ठान सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री. संतोष तळवणेकर यांच्या सेना सिंधुदुर्गचे प्रधान कार्यालय न्यू सबनीसवाडा सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. सावंतवाडी तालुक्यातील कळसूलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय येथे 17 वर्षे विज्ञान शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ.सोनाली उदय बांदेलकर यांना “राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य” यांच्यामार्फत आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . मानपत्र, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.
सोनाली उदय बांदेलकर यांच्या शैक्षणिक ,सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील कार्याचा आढावा घेत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे . त्यांचें कार्य हे इतरांना प्रेरणा देणारे व आदर्शवत आहे. त्यांचा सत्कार
भाज.यु.मो .महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. विशालजी परब यांच्या हस्ते करण्यात आला.ॲड.अनिल निरवडेकर, सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मा.सुधीर आडिवरेकर, मा . दिलीप भालेकर, उपाध्यक्ष मंगेश माणगावकर ,सचिव रामचंद्र कुडाळकर ,जिल्हा संपर्कप्रमुख शिवा गावडे, श्री शाम सावंत, राजे प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुका प्रमुख श्री संजय गावडे, तालुका संघटक श्री .आनंद प्रकाश सोनसरे, जिल्हा खजिनदार श्री ज्ञानेश्वर पारधी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे तसेच अपंग संघटनेचे श्री. महेंद्र चव्हाण ,पूजा गावडे, रेवती मुननकर ,सरिता भिसे, मनीषा गावडे, सायली गावडे, संचिता गावडे ,मनीषा गावडे ,समिक्षा मोघे , केशव जाधव, सुभाष गावडे, प्रणिता सावंत , अर्पिता गावडे, दर्शना राणे, आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन केशव जाधव सर यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

