वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य होणार की फक्त तोंडाला पाने पुसतील ?
*🛑वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य होणार की फक्त तोंडाला पाने पुसतील ?*
🛑ऊर्जामंत्री महानिर्मिती, महावितरण,व महापारेषण या
तीनही कंपन्यांतील कंत्राटी कामगारांना पडला प्रश्न
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१५:-* राज्याचे ऊर्जामंत्री महानिर्मिती,महावितरण, महापारेषण या तिन्ही कंपनीतील कंत्राटी कामगारांना दिलेले आश्वासन पूर्ण करतील का? की फक्त तोंडाला पाने पुसतील,असा प्रश्न तीनही कंपन्यांतील कंत्राटी कामगारांना पडला आहे.महाराष्ट्र राज्य वीज कंपनी कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती २०२४ यांनी महानिर्मिती, महावितरण,महापारेषण या तिन्ही कंपन्यांतील कंत्राटी कामगारांच्या पूरक भत्त्यात ३० टक्क्यांनी वाढ,साठ वर्षा पर्यंत शाश्वत रोजगारासह अन्य १७ मागण्या घेऊन ११ जुलैला आझाद मैदान मुंबई येथे भर पाऊसात एक दिवसीय धरणे आंदोलन केले.या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं तिन्ही कंपनीतील कंत्राटी कामगारांनी सहभाग नोंदविला.याची दखल घेत महानिर्मितीचे इ.डि.एच.आर.यांनी कृती समितीचे शिष्टमंडळ घेऊन या असे फोनवरून कृती समितीचे संयोजक नचिकेत मोरे यांना संगितले त्यानंतर कृती समिती पदाधिकाऱ्यांनी कंत्राटी कामगारांच्या १७ मागण्याची उजळणी करून देत पुन्हा निवेदन दिले.महानिर्मितीचे इ. डि.एच.आर.यांनी पुढच्या आठवड्यात सोमवारी कृती समितीचे बैठकीचे पत्र आपल्या कृती समितीला दिले जाईल असे सांगितले.महावितरण आणि महापारेषणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटूनही निवेदन देण्यात आले.यावेळी कृती समितीचे संयोजक नचिकेत मोरे,राज्य निमंत्रक रोशन गोस्वामी,वीज कंत्राटी कामगार संघ सिंधुदुर्ग अध्यक्ष संदीप बांदेकर,सिंधुदुर्ग संघाचे उपाध्यक्ष रुपेश पवार,कृती समिती संघटना पदाधिकारी,एक दिवसीय या धरणे आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने तिन्ही कंपन्यांतील कंत्राटी कामगारांनी आपला सहभाग नोंदविला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

