महाराष्ट्रमुंबईसामाजिक

आझाद मैदान येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत येणाऱ्या उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या आंदोलनाला राजन तेली यांची भेट

*🛑आझाद मैदान येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत येणाऱ्या उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या आंदोलनाला राजन तेली यांची भेट*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मुंबई , दि-१३:-* आझाद मैदान येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत येणाऱ्या उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या उद्देशाने सुरु असलेल्या आंदोलनानिमित्त माजी आमदार राजन तेली यांनी भेट देऊन, मुद्दा समजून घेऊन आवश्यक काय उपाययोजना करता येतील याबद्दल सकारात्मक चर्चा केली. या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष सौ. उषा नेरूरकर, जिल्हा सचिव सौ. रूपा चव्हाण, जिल्हा संपर्क प्रमुख सौ. प्रिया नाईक, जिल्हा कर्मचारी अध्यक्ष श्री. अमोल कावले, सौ.सायली कासले, जिल्हा कोशाध्यक्ष अभिजित उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!