कोकणमहाराष्ट्रमालवणशैक्षणिक

बागवे हायस्कूल मुसरे सानेगुरुजी कथा मालेचा शुभारंभ*

*🛑बागवे हायस्कूल मुसरे सानेगुरुजी कथा मालेचा शुभारंभ*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-१३:-* शनिवार दिनांक 13 जुलैरोजी आर पी बागवे स्कूल मसुरे येथे साने गुरुजी कथामालेचा शुभारंभ करण्यात आला .इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना घेऊन आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत साने गुरुजी कथामालेची शाखा साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरू करण्यात आली. सुरुवात खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने झाले यानंतर कथा मालेचा उद्देश ,आनंददायी शनिवार मध्ये अभ्यास न करणाऱ्या, अपुरा ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभाग कसा घेता येणार नाही याची माहिती मुख्याध्यापिका गोदे मॅडम यांनी दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. कोदे मॅडम यांनी आदर्श कथाकथनाचा नमुना कसा असावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवत बाताराम थापमारे आणिथापाराम थांबरे ही गोष्ट पेश केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना मुक्तपणे पेटी वादन करण्यास ,शिकण्यास वेळ दिला गेला . एक देशभक्ती पर कन्नड गीत शिकवून व पसायदान म्हणून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली. यावेळी श्री. पाताडेसर, सौ. भोगले, कु. जाधव मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!