कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

प्रस्तावित मायनिंग प्रकल्प कोणाच्या आशीर्वादाने येताहेत?

*🛑प्रस्तावित मायनिंग प्रकल्प कोणाच्या आशीर्वादाने येताहेत?

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१३:-* तालुक्यातील आजगाव, धाकोरेसह अन्य काही गावांमध्ये प्रस्तावित असलेले मायनिंग प्रकल्प नेमके कोणाच्या आशीर्वादाने येताहेत. या मागे कोणती राजकीय शक्ती कार्यरत आहे, याची जनतेने माहिती करून घ्यावी, असे मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले, केवळ निवडणुका आल्या, की मतांची जुळवाजुळव करणारे राजकीय पुढारी हे प्रदूषणकारी व पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प जेव्हा माथी मारले जातात, तेव्हा या प्रकल्पातून आपल्याला कसा आर्थिक लाभ होईल, याचीच जुळवाजुळव करत असतात. त्यांना स्थानिक जनतेशी कसलेही सोयरसुतक नसते. याचे
उदाहरण कळणे मायनिंगवेळी घेतलेलं आहे. आपलीच काही माणसं पैशाच्या आमिषाला बळी पडून लाख मोलाच्या जमिनी मायनिंग कंपन्यांना दलालांच्या मदतीने विकत आहेत. आपण केवळ दलालीपोटी विकत असलेल्या जमिनी कोणत्या प्रकल्पासाठी विकत आहोत, याची कल्पनाही या दलालांना नसते. जेव्हा प्रकल्प राबवायची वेळ येते, तेव्हा हेच राजकीय दलाल ग्रामस्थांसोबत आंदोलनासाठी पुढे असतात व हिंच मंडळी पुन्हा मायनिंग कंपन्यांकडून पैसे घेऊन मायनिंग विरोधी आंदोलन भरकटविण्याचे काम करतात. आजगाव, धाकोरेवासियांनी त्यांच्यापासून सावध राहवे. मनसे मायनिंग प्रकल्पाच्या विरुद्ध असून ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनात सक्रिय सहभागी होणार असल्याचे अॅड. केसरकरांनी स्पष्ट केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!