सावंतवाडीत कायमस्वरुपी वाहतूक पोलीस नेमणार!..
*🛑 सावंतवाडीत कायमस्वरुपी वाहतूक पोलीस नेमणार!..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाड़ी, दि-१३:-* शहरात गर्दीच्या ठिकाणी वाहने पार्क केली जात असल्याने वाहतूक कोंडी होते. त्याचा त्रास विद्यार्थी व त्यांच्या पालकांना सहन करावा लागतो. ‘त्यामुळे वाहतूक अमोल कोंडी सोडविण्यासाठी कायमस्वरुपी वाहतूक पोलीस तैनात ठेवले जाणार आहेत. शाळा परिसरातील मार्गावर वाहने पार्क करून ठेवू नयेत, यासाठी पालकांनीही पोलिसांना सहकार्य करावे अन्यथा दंड केला जाईल, असे सावंतवाडी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले. चव्हाण यांनी गुरुवारी वाहतूक कोंडी होणाऱ्या नगरपालिकेसमोरील बसस्टॉप, आर. पी. डी. हायस्कूल रोड व मिलाग्रीस हायस्कूल रोड या ठिकाणी पाहणी केली. शाळा सुटताना रस्त्यावर पार्क केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना त्रास सहन करावा लागतो. चव्हाण त्याशिवाय या मार्गावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा सुटण्याच्या वेळेत वाहतूक पोलीस तैनात ठेवले जाणार आहेत. या वेळेत ये-जा करणाऱ्या अवजड वाहने, टेम्पो, ट्रकना ‘नो एन्ट्री’ आहे. त्यांनी या वेळेत पर्यायी मार्गाचा वापर करावा. याची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू केलीय. पालकांनी पोलिसांना सहकार्य करावे. त्यांनी आपली वाहने वाहतुकीस अडथळा होईल, अशी पार्क करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

