चौकशी, प्राधिकृत अधिकारी यांचे पॅनेल करण्यासाठी आवाहन..
*🛑 चौकशी, प्राधिकृत अधिकारी यांचे पॅनेल करण्यासाठी आवाहन..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴डिगस, दि-११:-* विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कोकण विभाग यांच्याकडून कळविण्यात येते की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८३ व ८८ अन्वये चौकशी, प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी अर्ज सहकार खात्यातून निवृत्त झालेले अधिकारी (६५ वर्षे पूर्ण न झालेल्या) निवृत्त न्यायाधीश, वकील, चार्टर्ड अकाऊटंट यांच्याकडून मागविण्यात येत आहेत. अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कोकण विभाग, नवी मुंबई, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सिंधुदुर्ग व अधिनस्त सर्व तालुका उपनिबंधक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात १ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत कार्यालयीन वेळेत उपलब्ध असणार आहेत. अर्जासोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, रहिवासी पुरावा, जन्मतारीख पुरावा, शैक्षणिक आहर्तेसंबधी कागदपत्रे (पदवी प्रमाणपत्र) व वकील असल्यास बार कॉन्सिल सर्टिफिकेट जोडावे व अनुभवासंदर्भात आवश्यक अशी कागदपत्रे आणि १०० रु. च्या बॉण्ड पेपरवर प्रतिज्ञापत्र नोटरी करून जोडण्यात यावा. याबाबतची जाहीर सूचना उपरोक्त नमूद कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी इच्छुकांनी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
