पालकमंत्री रविंद्र चव्हाण,डॉक्टर निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक कविलकाटे शाळेत मोफत वह्या वाटप,..
*🛑 पालकमंत्री रविंद्र चव्हाण,डॉक्टर निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक कविलकाटे शाळेत मोफत वह्या वाटप,..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-१०:-* महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे नेते कुडाळ – मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांच्या माध्यमातून बुधवार दिनांक 10.07.2024.रोजी कुडाळ शहरातील कविलकाटे १नंबर वॉर्ड मधील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कविलकाटे शाळेत शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या चे वाटप करण्यात आले.याप्रसंगी कविलकाटे येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.समील जळवी यांनी मुलांना गुणवंत गुणवंत व्हा..किर्तीवंत व्हा..आणि आपल्या शाळेचे नाव उज्वल करा असे सांगुन सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या.मुलाना वह्यांचे वाटप करते वेळी श्री. समील जळवी,श्री.सुनील जळवी ,श्री.निलेश पावसकर ,श्री.सावळाराम जळवी ,राजू जळवी,बाबू हरमलकर ,दिवाकर जळवी,दयानंद मसुरकर अन्य उपस्थित होते.तसेच मुख्याध्यापक श्रीम.माधुरी दत्ताराम राणे ,उपशिक्षिका श्रीम.ज्योत्स्ना संजय चिंदरकर ,उपशिक्षिका श्रीम.समृद्धी शंकर नांदोसकर ,शाळेतील शिक्षक आणि विध्यार्थी यांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.यावेळी अन्य शिक्षक कर्मचारी वृन्द शालेय विद्यार्थी व कविलकाटे ग्रामस्थ उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

