कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सावंतवाडी वेंगुर्ला बसस्टँड वरील प्रसाधनगृह संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने दुरुस्ती करून लवकरात लवकर सुरू करणार-सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान

*🛑 सावंतवाडी वेंगुर्ला बसस्टँड वरील प्रसाधनगृह संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने दुरुस्ती करून लवकरात लवकर सुरू करणार-सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१०:-* सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज सावंतवाडी वेंगुर्ला स्टॅन्ड च्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
प्रसाधनगृहाच्या परिसरात वाढलेली झाडे झुडपे, कुजलेले भाज्या- फ्रुट, काचेच्या फुटलेल्या बॉटल्स, प्लास्टिक पिशव्या तसेच चिखल सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी न कंटाळता स्वतः हात घालून साफ केला. तसेच कित्येक दिवस बंद असलेले प्रसाधनगृह तत्काळ सुरू करण्यासाठी सामाजिक बांधिलकीने ठोस पावले उचलली आहेत. ऐन पावसामध्ये बंद असलेले प्रसाधनगृहाचा विपरीत परिणाम बस स्टॅन्ड वरील प्रवासी महिला, विद्यार्थी,डायबिटीस पेशंट,ज्येष्ठ नागरिक व त्या परिसरातील व्यावसायिकांवर होत आहे. प्रसाधनगृह बंद असल्याकारणाने नाईलाजास्तव डायबिटीस पेशंट व ज्येष्ठ नागरिकांना प्रसाधनगृहा बाहेर उघड्यावरच लघवी करण्याची वेळ येत आहे. या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन आज सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून या परिसराची साफसफाई करून प्रसाधनगृह लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी सामाजिक बांधिलकीने पुढाकार घेऊन केलेल्या कामाची पोच आगार व्यवस्थापक व सावंतवाडी मुख्याधिकारी यांना सुपूर्त केली आहे. प्रसाधनगृहामध्ये ज्या काय त्रुटी व दुरुस्ती आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने दुरुस्ती करून प्रसाधनगृह लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच प्रसाधनगृह सुरू झाल्यानंतर सदर प्रसाधन गृह नेहमीच स्वच्छ व कायम स्वरूपी सुरू राहावं यासाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून एका स्वच्छता दूतची नियुक्ती करण्यात येणार आहे व त्याला दर महा मानधन देण्यात येणार आहे. त्यासाठी तेथील व्यावसायिक मनवेल डिसोजा यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. सामाजिक बांधिलकीचा हा स्वच्छता अभियान उपक्रम यशस्वी होण्यासाठी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राजू मसुरकर तसेच सावंतवाडी नगर परिषदेचे स्वच्छता अधिकारी दीपक म्हापसेकर व सफाई कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमामध्ये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे, सचिव समीरा खलील, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, रवी जाधव, हेलन निबरे, रूपा मुद्राळे सुजय सावंत व शामराव हळदणकर यांनी सहभाग घेतला होता .
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!